उत्सव विक्रीचा... ग्रुपवर एक फोटो आला होता . हॉटेलबाहेर जोरदार विक्री ... अ सं कॅप्शन हो तं त्या फोटोला. सार्थक गुंजाळ आणि आयुष शिंदे यांनी प्राधिकरणातील कृष्णा हॉटेलच्या पुढ्यात स्टॉल थाटला होता . ‘ मस्त रे पोरां नो,’ मनातून शाबासकी देऊन टाकली त्यांना. दुसऱ्या दिवशी दोघांना बोलावून घेत लं. ‘ स्टॉल कसा सुरु ए,’ मी विचार लं. “ दादा , सहा वाजता जातो आम्ही हॉटेलच्याबाहेर . रात्री दहापर्यंत थांबतो . चांगली विक्री होत आहे . “ टेबल , खुर्ची काय घरनं नेता का मग?” ...
Posts
Showing posts from October, 2024